अखिल नारी शक्तीच्या दया, दात्रुत्व, माया, ममता, मात्रूत्व, संयम, सहनशीलता, इच्छाशक्ती, निस्वार्थता,त्याग, समर्पण, सेवाभाव, उर्जा, बुद्धिमत्ता, यशस्वीता, नम्रता, सौदर्य, प्रसन्नता, समायोजन व तडजोडीला माझा मानाचा मुजरा.... 🙏
या प्रुथ्वीतलावर मानवरुपी सुंदर प्राण्यास जन्माला घालुन त्यास मायेने वाढविल्याबद्दल.......
विश्वरूपी गाड्याचे दुसरे चाक बनून हा गाडा यशस्वीपणे इथपर्यंत घेचत आणल्याबद्दल....
सर्व मानवी तत्वे, मुल्ये, संस्कार, आदर्श, संस्कृती व विविध भावनांचे संस्करण, संगोपन व संरक्षण केल्याबद्दल...
ज्यांनी जीवनाला खरा अर्थ व आनंद प्राप्त झाला ती विविध नाती निर्माण करून ती जतन करून ठेवल्याबद्दल...
प्रत्येक यशस्वी पुरूषाचा दुसरा हात बनुन, अर्धे अंग बनुन यशश्री खेचुन आणल्याबद्दल....
अनेक भरकटलेल्या संसाररुपी रथाची दोन्ही चाके स्वतःच बनुन उत्तम सारथ्यासह तो संसार रथ एकटीने मार्गावर आणल्याबद्दल...
आणि एकुणच हे मानवी आयुष्य सुंदर तथा परिपुर्ण बनविल्याबद्दल मी आपणास मनापासून मनभरून धन्यवाद देतो🙏
असेल त्या परिस्थितीत, सर्व संकटे झेलत, सर्व आव्हाणे पेलत, सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक दैदिप्यमान गौरवास्पद कामगिरी करून दाखविल्याबद्दल मी आपले -हदयपुर्वंक अभिनंदन करतो🌷🌷
माझी आई सौ. चंद्रकला, पत्नी सौ. सोनाली, मुलगी कु. व्रुष्टी, पाचही बहीणी सौ. सारिका, सौ. संगिता, सौ. कविता, सौ. अश्विनी व कु. उषा, भावजय सौ. रजनी, आजवरच्या माझ्या सर्व महीला शिक्षिका, सर्व सासवा, सख्या तर हयात नाहीत राहील्या मात्र सर्व प्रकारच्या नात्याने लागणा-या आज्या, सर्वच चुलत, मावस, सावत्र बहीणी, चुलत्या, मावश्या, आत्या, माम्या, भाऊजया, नाती, भाच्या, पुतन्या, मेहुण्या, सहकारी भगीनी, विद्यार्थीनी, सर्व मानलेल्या बहीणी, मानलेल्या नात्यातील सर्व प्रिय मुली-महीला, मैत्रिणी व आत्या-मामाच्या मुली☺️तुम्हा सर्वांना माझ्याकडून "जागतिक महिला दिनाच्या" मनःपूर्वक शुभेच्छा🌷🌷🌷
माझ्यासह सर्वच पुरूष जातीच्या चुका पोटात घेऊन यापुढेही सर्व पुरुष व स्त्रिया मिळुन यशाची, जीवनाची आणि एकंदरीतच निसर्गाची टाळी आनंदाने वाजवू👏👏👏👏👏👏
धन्यवाद🙏
आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092.

No comments:
Post a Comment