DNT म्हणजे काय रे भाऊ?
मित्रांनो नमस्कार, चळवळीमध्ये काम करत असताना अथवा वैयक्तिक कामासाठी फिरत असताना असा अनेकदा अनुभव आला की लोकांना DNT म्हणजे काय? NT म्हणजे काय? यात कोणत्या जमाती समाविष्ट आहेत? आपली जमात कशात येते? ते अगदी आपली जमात कोणती? हेच अनेकांना माहीत नाही. काही भंगार लोक असेही आढळले की ते स्वतः DNT आहेत, आरक्षणाचा लाभ घेवून शिक्षण नोकरी मिळवून मजेत जीवन जगत आहेत. मात्र आता स्वतःची जात लपवत आहेत. स्वतःला DNT म्हणवून घ्यायला कमीपणाचे समजत आहेत.
एकीकडे चळवळ शासनाला आमच्याकडे लक्ष द्या, आमच्यावर अन्याय होतोय हे सांगण्याठी मरमर करतेय तर दुसरीकडे आपले लोक DNT विषयाबाबतीत अज्ञानी आहेत आणि काही झोपेचे सोंग घेवून आहेत. काही लोक जातीय संघटना तयार करून जातीसाठी कागद काळे करतात. लोकांना भुलथापा मारतात,
जातीचे संघटन असणे चांगले असले तरी हे लक्षात घ्या, कोण्याही एका जातीला काहीही मिळू शकत नाही. या संघटनाचा उपयोग DNT चळवळीला होताना दिसत नाही. त्यासाठी सर्वांनी DNT म्हणुन लढा. मी हे ही स्पष्ट करु इच्छितो की महाराष्ट्रातील अनेक DNT जमाती, केंद्रात SC/ST मध्ये आहेत!! केंद्रात स्वतंत्र DNT आयोग आहे. राज्यात स्वतंत्र VJNT OBC SBC मंत्रालय आहे. स्वतंत्र संचालनालय आहे मात्र पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात येत नाही.
म्हणूनच सर्वच DNTएकतर सरसकट SC/ST मध्ये वर्ग करा अथवा आता DNT असलेल्या व sc, st, obc मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व DNT चा वेगळा केंद्रात स्वतंत्र आरक्षण प्रवर्ग तयार करून लोकसंखेच्या प्रमाणात आम्हाला केंद्रात स्वतंत्र आरक्षण द्या. ना sc, ना st ना obc!!फक्त DNT 👍👍या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
शिवाय सध्या राज्य सरकार आपल्या साठी काय करीत आहे? काय करायला हवे? काय मागणी करावी हे अनेकांना कळत नाही. त्यासाठी DNT म्हणजे काय/कोण हे समजणे गरजेचे आहे. म्हणून.. ...
DNT म्हणजे Denotified Nomedic Tribes म्हणजे विमुक्त भटक्या जमाती.
विमुक्त जमातींना विमुक्त जाती VJ म्हणूनही संबोधले जात आहे पण ते चुकीचे आहे. या जमाती आहेत, जाती नाही. या एकुण १४ आहेत.
१)अ) बेरड ब) नाईकवाडी, क) तलवार
ड) वाल्मिकी
२)बेस्तर वडार
३)भामटा अ) भामटी, ब) गिरणी वडडार, क) कामाटी, ड) पाथरुट इ) टकारी (मुस्लिम धर्मीयांसह), फ) उचले, ग) घंटीचोर
४)कैकडी (मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, जिल्हे व चंद्रपूर जिल्हयातील राजूरा तालुका यात)अ) धोंतले ब) कोरवा क) माकडवाले किंवा कोंचीकोरवा ड) पामलोर इ) कोरवी
५)कंजारभाटअ) छारा, ब) कंजार,
क) नात
६)कटाबू
७)बंजाराअ) गोर बंजारा, ब) लंबाडा/ लंबारा, क) लंभाणी
ड) चरण बंजारा, इ) लभाण, फ) मथुरा लभाण ग) कचकीवाले बंजारा, ह) लमान बंजारा इ) लमाण/ लमाणी, ज) लबान, क) *** ल) धाली/ धालीया, ग) धाडी/ धारी, न) सिंगारी व) नावी बंजारा, प) जोगी बंजारा, क्यु) **, र) ** स) बंजारी
८)पाल पारधी
९)राज पारधीअ) *** , ब) गाव पारधी, क) हरण शिकारी, ड)*
१०)राजपूत भामटाअ) परदेशी भामटा, ब) परदेशी भामटी
११)रामोशी-
१२)वडारअ) गाडी वड्डर, ब) जाती वड्डर, क) माती वड्डर ड) पाथरवट, इ) संगतराश / दगडफोडू, ई) वड्डर
१३)वाघरीअ)सलात, ब) सलात वाघरी
१४)छप्परबंद (मुस्लिम धर्मीयासह)
NT म्हणजे Nomedic Tribes म्हणजे भटक्या जमाती. यांचे ३ विभागात वर्गीकरण केले आहे.
NTB म्हणजे भजब
मुळ २८ + नव्याने समाविष्ट ९=३७
१) गोसावी1) बावा 2) बैरागी 3) भारती 4) गिरी गोसावी 5) भारती गोसावी 6) सरस्वती पर्वत 7) सागर 8) बान किंवा वान 9) तीर्थ आश्रम 10) अरण्य घरभारी 11) संन्यासी 12) नाथपंथी गोसावी 13) पुरी
२)बेलदार ओड, मुस्लीम बेलदार, कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापु, तेलंगा, तेलगी, पेंटरेडडी, बुकेकरी, मुस्लीम राज, मुसलमान राज, मुस्लीम मेमार, मेमार, मुस्लीम गवंडी (शा. नि. दि .30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट )
३)भराडीअ) बाळ संतोशी ब) किंगरीवाले क) नाथबावा ड) नाथ जोगी, गारपगारी इ) नाथपंथी डवरी गोसावी ई) नाथ, जोगी, नाथपंथी उ) डवरी
४)भुते भोपे
५)कंजारभाट
६)चित्रकथी
७)गारुडी, सापगारुडी (मुस्लीम धर्मियांसह)
८)लोहारघिसाडी, घिसाडी लोहार किंवा गाडी लोहार किंवा चितोडी लोहार, रजपूत लोहार, पांचाळ लोहार, खाती, खातवाढी, जिनगर, चितोडीया-लोहार, चितारी / जिनगर (शा. नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट)
९)गोल्लागोल्लेवार, गोलेर, गोलकर
१०)गोंधळी
११)गोपाल अ) गोपाल भोरपी ब) खेळकरी गोपाळ ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे सुधारित जात)
१२)हेळवे12) हिलव
१३)जोशीअ) बुडबुडकी, ब) डमरुवाले, क) कुडमुडे, ड) मेंढगी, इ) सरोदे, सरोदी, फ) सहदेव जोशी, म) सरवदे, ह) सरोदा
१४)काशी कापडी
१५)कोल्हाटी डोंबारी
१६) मैराळअ) दांगट, ब) वीर
१७)मसनजोगी1)सुदगडसिध्द, 2) मपनजोशी, 3) शारदाकार / शार्दाकार / शारदाकाळ / बालासंतु
१८)नंदीवाले तिरमल
१९)पांगूळ
२०)रावळ, राऊळ किंवा रावळयोगी
२१)सिक्कलगरकटारी, सेक्क्लगर (मुस्लिम धर्मिय), शिख-शिकलीगार, शिख-शिकलीकर, कातारी शिकलगार, मुस्लिम शिकलगार, शिकलीगार, शिकलीगर, शिकलगार, शिकीलगर, श्किलकर, शिकलीकर, शिकलकरी, सिकलकर, सिकलीकर, सिकीलगर, सिकीलकर, सिकलीघर, सिक्कलकर, सिकलीगर, सिकलगर, सिक्कलीगर, सायकलगर, सैकलकर,सैकलगर, कातारी-शिकलकर (शिकलीकरी) हिंदू धर्मीयांसह (शा. नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट)
२२)वगळले (ठाकर –रत्नागिरी जिल्हा)
२३)वैदू
२४)वासुदेव
२५) भोई 1) झिंगा भोई 2) परदेशी भोई 3) राजभोई 4) भोई 5) कहार 6) गोडिया कहार 7) धुरिया कहार 8) किरात 9) मछुआ 10) मांझी 11) जातिया 12) केवट 13) ढीवर 14) धीवर 15) धीमर 16) पालेवार 17) मछेंद्र 18) नावाडी, भोई नावाडी, तारु-नावाडी 19) मल्हार 20) मल्हाव 21) बोई 22) गाढव भोई 23) खाडी भोई 24) खारे भोई 25) ढेवरा 26) भनारा, भनारी, भनारे 27) निषाद 28) मल्ला 29) मल्लाह 30) नावीक 31) ओडा 32) ओडेवार 33) ओडेलू 34) बेस्तार 35) बेस्ता 36) बेस्ती 37) बेस्तालू 38) भनार (शा. नि. दि 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट )
२६) बहुरुपीअ) बोहरशी, ब) बहुरुपिया, क) भोरपी, ड) रायरंध्र, इ) अय्यार व अय्यारी
२७)ठेलारी (धुळे, नाशिक, जळगाव, व औरंगाबाद जिल्हयात)
२८)ओतारीअ) ओतनकर, ब) ओतकर, क) वतारी, ड) ओझारी इ) वतकर, वतकरी, वतनकर, वतोकर, ओतकरी, ओतोकार वतोकार
२९)मरीआईवाले
३०)कडकलक्ष्मीवाले, ३१)मरगम्मावाले
३२)गिहरा / गहरा
३३)गुसाई / गोसाई
३४)मुस्लीम मदारी, गारुडी, सापवाले व जादूगर
३५)भारतीय इराणी
३६)गवळी, मुस्लीम गवळी, गवलान, ग्वालवंश गोपाल-गवळी गवळी- गोपाल ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे सुधारित जात)
३७)दरवेशी, वाघवाले- शाह (मुस्लीम धर्मीय), अस्वलवाले
३८)बागडी (भज-ब) ( शा. नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे.
NTC भजक
म्हणजे धनगर
१) अहिर, धनगर अहिर २) डांगे ३) गटरी ४) हंडे ५) तेलवर ६) हटकर ७) हाटकर ८) शेगर, सगर, सेगर ९) खुटेकर १०) तेलंगी ११) तेल्लारी १२) कोकणी-धनगर १३) कानडे १४) वऱ्हाडे धनगर १५) झाडे १६) झेंडे १७) कुरमार १८) माहुरे १९) लाडसे २०) सनगर २१) धनवर २२) गडारिया २३) गड्री २४) गढरी २५) डंगेधनगर व डोंगरी धनगर २६) गडरिया/ गडारिया (शा.नि. दि ३० जानेवारी, २०१४ प्रमाणे समाविष्ट)
NTD भजड
म्हणजे वंजारी (वंजार, वंजारा)
आपल्याला आरक्षण किती आहे?
DT/VJ --- 3%
NTB----- 2.5%
NTC------- 3%
NTD------- 2%
संकलनः बाळासाहेब धुमाळ
मो. 9673945092.

No comments:
Post a Comment